रखरखत्या उन्हात वा-याची एक झुळुक यावी

By April 18, 2018
रखरखत्या उन्हात वा-याची एक झुळुक यावी
रखरखत्या उन्हात वा-याची एक झुळुक यावी
तशी नकळतच समोर आलीस आणि
बरचं काही सांगण्या आधी निघून पण गेलीस
पण जाता जाता म्हणालीस हाय कसा आहेस? मी मनातच म्हणालो.... अगदी तसाच...........
7035 viewsजुदाईHindi