छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,प :- परत न फिरणारे,ति :- तिन्ही जगात जाणणारे,शि :- शिस्तप्रिय,वा :- वाणिज तेज,जी :- जीजाऊचे पुत्र,म :- महाराष्ट्राची शान,हा :- हार न मानणारे,रा :- राज्याचे हितचिंतक,ज :- जनतेचा राजा, म्हणजे,॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥असेल हिम्मत तर आडवा ....!!!!!!जय भवानी जय शिवाजी